ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण ३ – अधिकारीनिरोपण
श्रीगणेशाय नमः ॥ जोपरमसुखाचासागरु ॥ गोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ करीतत्कालदीनाचाउद्धारु ॥ गणाधीश ॥१॥ नित्यशुद्धबुद्धमुक्तनिर्विकारु ॥ सर्वोपाधिशून्यसर्वाधारु ॥ तोगोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ गणाधीश ॥२॥ जोपूर्णज्ञानाचादिनकरु ॥ निरसीअविद्याभ्रमअंधकारु ॥ तोगोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ गणाधीश ॥३॥ जोसंसारसागरींचातारु ॥ कोण्हासीनकळेत्याचापारु ॥ तोगोपाला० ॥ गणाधीश ॥४॥ ज्यालास्तवितांभागलाफणिवरु ॥ तयाचेंवर्णनमींकायकरुं ॥ तोगोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ गणाधीश ॥५॥ वेदांअवाच्यअसेपरात्परु ॥ केवळदयाघनपरमेश्वरु ॥ तो० ॥ गणाधीश ॥६॥ लीलाविग्रहीधन्यअवतारु ॥ जोनिजभक्ताकामकल्पतरु ॥…