Ganapati Atharvashirsha With Meaning गणपती अथर्वशीर्ष अर्थासह
|| श्रीगणपत्यथर्वशीर्षम् ||(Shri Ganapati Atharvashirsha) स्वस्तिक / स्वस्ति मंत्र / शांतिमंत्र ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी शुभ ऐकावे. डोळ्यांनी शुभ बघावे. स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः । स्थिर अंगांनी आणि सुदृढ शरीरांनी, जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी. स्वस्ति न…