आजारावर घरगुती उपाय ५ प्रमुख वनस्पतींचे औषधी चमत्कार
१. कडूनिंब हे झाड सर्वत्र दिसते आणि सर्वांना परिचित आहे. पाने, फळे व खोड हे सर्व औषधी आहेत. त्वचेवरील विविध विकारांवर पानांचा वापर केला जातो. पानांपासून तयार केलेले तेल खाज कमी करते व जखमा भरून येण्यास मदत करते. पानांचा उकळून काढा करूनसुद्धा सेवन करता येतो. कडूनिंब हे एक उत्कृष्ट जंतुनाशक व कीटकनाशक आहे. खोडाच्या सालीपासून…