
ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण ८ – अध्यारोपपवादनिरुपणं
श्रीगणेश ॥ जोसर्वातीतसर्वप्रकाशक ॥ गोपालाश्रमरुपीगणनायक ॥ म्हणेगोसावीनंदनाआईक ॥ सावधानें ॥१॥ अध्यारोपआणिअपवादजाण ॥ त्याचेंकीजेलआतांनिरुपणा ॥ ज्याबोधेंमिथ्यासंसारबंधन ॥ दूरीहोय ॥२॥ आधींसांगतोंतुजअध्यारोप ॥ वस्तूचेठाईंअवस्तूचाआरोप ॥ हेंचिजाणकेवलतयाचेंरुप ॥ निश्चयेंसी ॥३॥ वस्तुम्हणिजेसच्चिदानंदघन ॥ नित्यशुद्धबुद्धमुक्तनिर्गुण ॥ निर्विकारअद्वैतचैतन्यपूर्ण ॥ परब्रह्म ॥४॥ अवस्तुम्हणजेअज्ञानादिक ॥ जडदृश्यमिथ्यानामरुपात्मक ॥ व्यष्टिसमष्टिरुपसकलिक ॥ समुदाय ॥५॥ जैसासर्परज्जूचाविवर्त ॥ तैसेंब्रह्मीसर्वमायिकनिश्चित ॥ जाणविवर्ताचेंहीरुपव्यक्त ॥ तैसेंअसे ॥६॥ शुद्धचैतन्याच्याठाईंकेवल ॥ भासेअन्यथारौप्यविश्वसकल ॥ यासीभिन्नतानसोनिनिखल…