

ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण ८ – अध्यारोपपवादनिरुपणं
श्रीगणेश ॥ जोसर्वातीतसर्वप्रकाशक ॥ गोपालाश्रमरुपीगणनायक ॥ म्हणेगोसावीनंदनाआईक ॥ सावधानें ॥१॥ अध्यारोपआणिअपवादजाण ॥ त्याचेंकीजेलआतांनिरुपणा ॥ ज्याबोधेंमिथ्यासंसारबंधन ॥ दूरीहोय ॥२॥ आधींसांगतोंतुजअध्यारोप ॥ वस्तूचेठाईंअवस्तूचाआरोप ॥ हेंचिजाणकेवलतयाचेंरुप ॥ निश्चयेंसी ॥३॥ वस्तुम्हणिजेसच्चिदानंदघन ॥ नित्यशुद्धबुद्धमुक्तनिर्गुण ॥ निर्विकारअद्वैतचैतन्यपूर्ण ॥ परब्रह्म ॥४॥ अवस्तुम्हणजेअज्ञानादिक ॥ जडदृश्यमिथ्यानामरुपात्मक ॥ व्यष्टिसमष्टिरुपसकलिक ॥ समुदाय ॥५॥ जैसासर्परज्जूचाविवर्त ॥ तैसेंब्रह्मीसर्वमायिकनिश्चित ॥ जाणविवर्ताचेंहीरुपव्यक्त ॥ तैसेंअसे ॥६॥ शुद्धचैतन्याच्याठाईंकेवल ॥ भासेअन्यथारौप्यविश्वसकल ॥ यासीभिन्नतानसोनिनिखल…

ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण ७ – अनुबंधचतुष्टयलक्षणनिरुपण
श्रीगणेश ॥ तोसकलमंगळाचेंमंदिर ॥ गोपालाश्रमरुपेंसदगुरुगणेश्वर ॥ सद्गुरुकृपेचासागर ॥ कैवल्यदाता ॥१॥ म्हणेऐकआतांसावधान ॥ अनुबंधचतुष्टयलक्षण ॥ गोसावीनंदनाहेंचितूंजाण ॥ ब्रह्मज्ञान ॥२॥ अधिकारीविषयआणिसंबंध ॥ चौथेंप्रयोजनअसेप्रसिद्ध ॥ याजलाचिम्हणावेंअनुबंध ॥ चतुष्टय ॥३॥ आतांअधिकारीजीवजाण ॥ शुद्धमुमुक्षुसच्छिष्यसुलक्षण ॥ जोसाधनचतुष्टयसंपन्न ॥ सांगितलामागें ॥४॥ विषयाचेंलक्षणऐकआतां ॥ विषयशुद्धजीवब्रह्मैक्यता ॥ वेदांतशास्त्रींहेंचितत्त्वतां ॥ बोलयलें ॥५॥ आतांजीवब्रह्मैक्यताकैशी ॥ जरीआशंकाकरिसीलऐसी ॥ तरीदृष्टांतेंकरुनतुजपासी ॥ सांगतोंमी ॥६॥ कोणीयेकदहाजणमिळाले ॥ समुदायेंग्रामांतरासीचालिले ॥ सर्वआहेतकींम्हणोनमार्गीलागले…

ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण ६ – गुरुभक्तिनिरुपणं
श्रीगणेश ॥ सदगुरुगणाधीशगजानन ॥ गोपालाश्रमरुपीदयाघन ॥ म्हणेगोसावीनंदनासावधान ॥ ऐकआतां ॥१॥ सच्छिष्यसद्गुरुचेंकरीभजन ॥ तेंकोणाप्रकारींजाण ॥ तयाचेंहिकीजेलनिरुपण ॥ सावकाश ॥२॥ महिमाजाणोनि अंतः करणीं ॥ बैसेमानसपूजेलागुनी ॥ नानासंकल्पविकल्पसोडुनी ॥ संसारिक ॥३॥ निश्चयसद्गुरुभजनीपूर्ण ॥ सर्वदासद्गुरुचेंअनुसंघान ॥ असेसद्गुरुभक्तीचाअभिमान ॥ जयालागीं ॥४॥ सद्गुरुगुणऐकेनिरंतर ॥ जोसद्गुरुआलिंगनासादरा ॥ सद्गुरुमूर्तिडोळांवारंवार ॥ न्याहाळितसे ॥५॥ प्रेमेंसद्गुरुचरणांगुष्ठचोखी ॥ त्यापुढेंअमृतहीफीकेलेखी ॥ सद्गुरुपदाब्जाविणआणखी ॥ सुगंधनघे ॥६॥ नित्यपढेगुरुगीतागुरुस्तोत्रें ॥ वर्णीसद्गुरुचीनानाचरित्रें…

ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण ५ – शिष्यलक्षणनिरुपण
श्रीगणेशायनमः मंगलमूर्तिगणेश्वरु ॥ गोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ म्हणेशिष्यलक्षणाचेंकरुं ॥ निरुपण ॥१॥ एकशिष्यप्रपंचींरात्रंदिवस ॥ रखडतांनमनीकदांत्रास ॥ सद्गुरुसेवनींकरीआळस ॥ तिकामानये ॥२॥ एकसंसारीआसक्तनिरंतर ॥ ज्यालास्त्रीपुत्राचालोभफार ॥ सद्गुरुविषईअत्यंतनिष्ठुर ॥ तोकामानये ॥३॥ एकवरीभक्तिदावी ॥ अंतरींकपटमहालाघवी ॥ सद्गुरुलामनुष्यापरीभावी ॥ तोकामानये ॥४॥ एकशिष्यघेऊनिउपदेश ॥ कांहींलाभजाल्यामानीसंतोष ॥ अलाभेंसद्गुरुलाठेवीदोष ॥ तोकामानये ॥५॥ एकशिकूनिमांडीपसारा ॥ तोशिष्यविद्याचोरजाणावाखरा ॥ सद्गुरुदेखतांधरीफुगारा ॥ तोका० ॥६॥ एकएकांतींचरणींडोईठेवी ॥ आणिसभेंतलाजेअंगचुकवी ॥ सद्गुरुपाशींप्रतिष्ठामीरवी ॥…

ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण ४ – गुरुलक्षणनिरुपण
श्रीगणेशायनमः ॥ श्रीगोपाश्रमरुपीगणेश ॥ सद्गुरुब्रह्मस्वप्रकाश ॥ म्हणेभक्ता ऐकसावकाश ॥ गुरुलक्षण ॥१॥ एकगुरुईश्वरजाण ॥ त्याचेंनाहींप्रत्यक्षदर्शन ॥ सद्गुरुवांचोनिब्रह्मज्ञान ॥ सांगेलकोण ॥२॥ एकगुरुश्रीपादसंन्यासी ॥ तेस्थापितीआपुल्याआश्रमासी ॥ ब्रह्मज्ञानाचेंनांवकोणापाशीं ॥ घेऊंनदेती ॥३॥ एकगुरुमातापिताअसती ॥ तेप्रपंचधंदाकरविती ॥ परंतुपाविजेनाजीवन्मुक्ति ॥ सद्गुरुविना ॥४॥ एकअसेउपाध्यायकुलगुरु ॥ सांगेगायत्रीमंत्राचाप्रकारु ॥ नदिसेसारसारविचारु ॥ तयापाशीं ॥५॥ एकगुरुसर्ववर्णासीब्राह्मण ॥ तोवर्णाश्रमधर्मशिकवीजाण ॥ परिसद्गुरुविणब्रह्मज्ञान ॥ प्राप्तनोहे ॥६॥ जितुकियांततितुकागुरु ॥ त्यांसीआपलालाअहंकारु ॥…

ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण ३ – अधिकारीनिरोपण
श्रीगणेशाय नमः ॥ जोपरमसुखाचासागरु ॥ गोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ करीतत्कालदीनाचाउद्धारु ॥ गणाधीश ॥१॥ नित्यशुद्धबुद्धमुक्तनिर्विकारु ॥ सर्वोपाधिशून्यसर्वाधारु ॥ तोगोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ गणाधीश ॥२॥ जोपूर्णज्ञानाचादिनकरु ॥ निरसीअविद्याभ्रमअंधकारु ॥ तोगोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ गणाधीश ॥३॥ जोसंसारसागरींचातारु ॥ कोण्हासीनकळेत्याचापारु ॥ तोगोपाला० ॥ गणाधीश ॥४॥ ज्यालास्तवितांभागलाफणिवरु ॥ तयाचेंवर्णनमींकायकरुं ॥ तोगोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ गणाधीश ॥५॥ वेदांअवाच्यअसेपरात्परु ॥ केवळदयाघनपरमेश्वरु ॥ तो० ॥ गणाधीश ॥६॥ लीलाविग्रहीधन्यअवतारु ॥ जोनिजभक्ताकामकल्पतरु ॥…

ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण २ – अनुतापनिरुपणं
श्रीगणेशायनमः ॥ आतांसंतासींनमस्कार ॥ जेपूर्णकृपेचेसागर ॥ करितीदीनांचा उद्धार ॥ निजसामर्थ्ये ॥१॥ कायावाचाआणिमन ॥ जयांसीगेलियाशरण ॥ तत्काळपाविजेपूर्ण ॥ परब्रह्म ॥२॥ केवळआनंदाचियामूर्ती ॥ जेज्ञानविज्ञानचक्रवर्ती ॥ त्यांपुढेबोलावयास्फूर्ती ॥ कैंचीमज ॥३॥ त्यांहीज्यालाआपुलेंह्नणविलें ॥ त्याचेंभलतसेंवाटेचांगलें ॥ त्यांसीभक्तीनेंजेंअर्पिलें ॥ तेंस्वीकारिती ॥४॥ हेंअंतींबरवेंकवळलें ॥ म्हणोनिनिभर्यमनजालें ॥ सहजचिबळदुणावलें ॥ बोलावयासी ॥५॥ मीकेवळआहेंबुद्धिहीन ॥ परिसंताचीआज्ञाप्रमाण ॥ त्यांच्यासामर्थ्येनिरुपण ॥ करुंकांहीं ॥६॥ जाणूनिसद्गुरुचाअंकित ॥ सहजकृपाकरितीलसंत ॥…

ज्ञानमोदक ग्रंथ – अध्याय १ – मंगलाचरणनिरुपणं
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्योनमः ॥ श्रीसच्चिदानंदायनमः ॥ जयजयश्रीगणनायका ॥ मंगळमूर्तिविनायका ॥ धर्मार्थकाममोक्षदायका ॥ नमोतुज ॥१॥ सिद्धि बुद्धिपतिसर्वोत्तमा ॥ स्वभक्तकामकल्पद्रुमा ॥ चिंतामणीअनंतधामा ॥ नमोतुक ॥२॥ एकदंतालंबोदरा ॥ भालचंद्रामोरेश्वरा ॥ धुंढिराजाविश्वंभरा ॥ नमोतुज ॥३॥ सकळविघ्नसंकटनाशना ॥ हेरंबातापत्रयनिवारणा ॥ अनन्यनिजभक्तसंरक्षणा ॥ नमोतुज ॥४॥ जयजयविद्याप्रकाशका ॥ जयजयअज्ञाननाशका ॥ अनंतकोटिब्रह्मांडनायका ॥ नमोतुज ॥५॥ तूंचिरेणुकाकुळदेवता ॥ गणेशातूंचि नागाईमाता ॥ तूंचिगोसावीनामेंपिता ॥…