ज्ञानमोदक ग्रंथ – प्रकरण ७ – अनुबंधचतुष्टयलक्षणनिरुपण
श्रीगणेश ॥ तोसकलमंगळाचेंमंदिर ॥ गोपालाश्रमरुपेंसदगुरुगणेश्वर ॥ सद्गुरुकृपेचासागर ॥ कैवल्यदाता ॥१॥ म्हणेऐकआतांसावधान ॥ अनुबंधचतुष्टयलक्षण ॥ गोसावीनंदनाहेंचितूंजाण ॥ ब्रह्मज्ञान ॥२॥ अधिकारीविषयआणिसंबंध ॥ चौथेंप्रयोजनअसेप्रसिद्ध ॥ याजलाचिम्हणावेंअनुबंध ॥ चतुष्टय ॥३॥ आतांअधिकारीजीवजाण ॥ शुद्धमुमुक्षुसच्छिष्यसुलक्षण ॥ जोसाधनचतुष्टयसंपन्न ॥ सांगितलामागें ॥४॥ विषयाचेंलक्षणऐकआतां ॥ विषयशुद्धजीवब्रह्मैक्यता ॥ वेदांतशास्त्रींहेंचितत्त्वतां ॥ बोलयलें ॥५॥ आतांजीवब्रह्मैक्यताकैशी ॥ जरीआशंकाकरिसीलऐसी ॥ तरीदृष्टांतेंकरुनतुजपासी ॥ सांगतोंमी ॥६॥ कोणीयेकदहाजणमिळाले ॥ समुदायेंग्रामांतरासीचालिले ॥ सर्वआहेतकींम्हणोनमार्गीलागले…