तैत्तिरीयोपनिषद हे यजुर्वेदाच्या कृष्ण शाखेतले असून ब्रह्मविद्या, नैतिक जीवन आणि आनंदमिमांसा यावर विवेचन करते. यातील ‘सत्यं वद, धर्मं चर’ हा आदेश प्रसिद्ध आहे. संस्कृत आणि हिंदी भाषांतरासह मोफत PDF स्वरूपात मिळवा.
🔹 सूचना : प्रस्तुत PDF मधील हिंदी अनुवाद हा केवळ माहिती व अभ्यासाच्या उद्देशाने देण्यात आलेला आहे. अनुवाद योग्य आहे की नाही, याची कोणतीही जबाबदारी ही वेबसाइट स्वीकारत नाही. यामध्ये समाविष्ट मजकुराचे सर्व अधिकार संबंधित मूळ लेखक, संपादक अथवा स्त्रोत यांचेच आहेत. या वेबसाइटकडून कोणताही कॉपीराईट दावा केला जात नाही.
येथे क्लिक करून सदर ग्रंथाचा स्त्रोत पहा.
तैत्तिरीयोपनिषद, तैत्तिरीयोपनिषद हिंदी अनुवाद, Taittireyopanishad, Taittiriya Upanishad, कृष्ण यजुर्वेद उपनिषद, Krishna Yajurveda Upanishad, सत्यं वद धर्मं चर उपनिषद, Satyam vada Dharmam chara Upanishad, तैत्तिरीयोपनिषद PDF डाउनलोड, Taittireyopanishad PDF download, तैत्तिरीयोपनिषद मोफत वाचा, Taittiriya Upanishad free read, तैत्तिरीयोपनिषद अर्थ, Taittireyopanishad meaning, वैदिक तत्त्वज्ञान, Vedic philosophy, हिंदू धर्मग्रंथ, Hindu scriptures