📘 गरुडपुराण PDF |
गरुडपुराणात मृत्यूपश्चात आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन, पितृकर्म, नरक-स्वर्ग यांची माहिती, व्रत, दान, मोक्ष व धर्मनीती सांगितली आहे. मृत्युबोधाचे तत्वज्ञान सांगणारे हे प्रमुख पुराण.
✅ अंत्यविधी, कर्मकांड
✅ गरुड व विष्णू संवाद
✅ हिंदी भाषांतरासह
✅ अध्यात्म, विधी व अध्ययनासाठी PDF
🔹 सूचना : प्रस्तुत PDF मधील हिंदी अनुवाद ही केवळ माहिती व अभ्यासाच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे. अनुवाद योग्य आहे की नाही, याची कोणतीही जबाबदारी ही वेबसाइट स्वीकारत नाही. यामध्ये समाविष्ट मजकुराचे सर्व अधिकार संबंधित मूळ लेखक, संपादक अथवा स्त्रोत यांचेच आहेत. या वेबसाइटकडून कोणताही कॉपीराईट दावा केला जात नाही.
येथे क्लिक करून सदर ग्रंथाचा स्त्रोत पहा.