मांडूक्योपनिषद हे सर्वात लहान उपनिषद असून फक्त १२ मंत्र आहेत. यात ‘ॐ’ या एकाक्षरी मंत्राचे तत्त्वज्ञान आणि चार अवस्थांचे (जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय) वर्णन आहे. योग आणि ध्यानसाधनेसाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ. संस्कृत आणि हिंदी भाषांतरासह मोफत PDF डाउनलोड करा.
🔹 सूचना : प्रस्तुत PDF मधील हिंदी अनुवाद हा केवळ माहिती व अभ्यासाच्या उद्देशाने देण्यात आलेला आहे. अनुवाद योग्य आहे की नाही, याची कोणतीही जबाबदारी ही वेबसाइट स्वीकारत नाही. यामध्ये समाविष्ट मजकुराचे सर्व अधिकार संबंधित मूळ लेखक, संपादक अथवा स्त्रोत यांचेच आहेत. या वेबसाइटकडून कोणताही कॉपीराईट दावा केला जात नाही.
येथे क्लिक करून सदर ग्रंथाचा स्त्रोत पहा.
मांडूक्योपनिषद, मांडूक्योपनिषद हिंदी अनुवाद, Mandukyopanishad, Mandukya Upanishad, अथर्ववेद उपनिषद, Atharvaveda Upanishad, ॐकार उपनिषद, Omkara Upanishad, मांडूक्योपनिषद PDF डाउनलोड, Mandukyopanishad PDF download, मांडूक्योपनिषद मोफत वाचा, Mandukya Upanishad free read, मांडूक्योपनिषद अर्थ, Mandukyopanishad meaning, ध्यान साधना उपनिषद, Meditation Upanishad, वैदिक साहित्य, Vedic literature, हिंदू धर्मग्रंथ, Hindu scriptures